भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या जयंती निमित्ताने तयार केलेलं हे भित्तीचित्र (wallpaper) सर्व राष्ट्रभक्त भारतीयांना समर्पित. हेच भित्तीचित्र विविध आकारांत उपलब्ध करून देत आहे, खालील दुव्यांवरून आपण ते डाउनलोड करू शकता. संगणक भित्तीचित्र [divider size=”small”] फेसबुक कव्हर चित्र [divider size=”small”] ट्विटर कव्हर चित्र [divider size=”small”] ५ इंच मोबाईल स्क्रीन [divider size=”small”] ५.५ इंच मोबाइल…Continue reading स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मोफत भित्तीचित्रे Savarkar Wallpapers
Tag: विनायक दामोदर सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल थोडंसं
शाळेत असताना भारतीय स्वातंत्र्याचा लढा शिकवताना ‘सशस्त्र क्रांतिकारकांचे योगदान’ विषयावर एक छोटेखानी धडा असायचा, त्यात विनायक दामोदर सावरकर नावाच्या माणसाने इंग्लंडमधून भारतात पिस्तुलं पाठवली म्हणून कसलीतरी काळ्या पाण्याची शिक्षा झाली वगैरे एका परिच्छेदात सांगितलेलं असायचं, आणि ह्याच व्यक्तीने रचलेली ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ अशी कविता देखील बालभारतीला होती. ती एक कविता आणि ती काळ्या…Continue reading स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल थोडंसं