प्रवास - अनुभवांची शिदोरी

प्रवास – अनुभवांची शिदोरी

आयुष्य हा एक प्रवास आहे आणि ह्या आयुष्यात अनेक प्रवास आहेत. भाकरीच्या शिदोऱ्या बांधून प्रवासाला निघतात, अन अनुभवांच्या शिदोऱ्या घेऊन घरी परततात. आयुष्यातला प्रत्येक प्रवास काहीतरी नवीन अनुभव घेऊन येतो आणि बरंच काही शिकवून जातो. आयुष्यात प्रवास आहेत म्हणून माणूस प्रगती करून पुढे जातोय. असाच काहीसा एक वेगळा अनुभव घेऊन एक प्रवास मागे घडला होता.…Continue reading प्रवास – अनुभवांची शिदोरी