प्रवास - अनुभवांची शिदोरी

प्रवास – अनुभवांची शिदोरी

आयुष्य हा एक प्रवास आहे आणि ह्या आयुष्यात अनेक प्रवास आहेत. भाकरीच्या शिदोऱ्या बांधून प्रवासाला निघतात, अन अनुभवांच्या शिदोऱ्या घेऊन घरी परततात. आयुष्यातला प्रत्येक प्रवास काहीतरी नवीन अनुभव घेऊन येतो आणि बरंच काही शिकवून जातो. आयुष्यात प्रवास आहेत म्हणून माणूस प्रगती करून पुढे जातोय. असाच काहीसा एक वेगळा अनुभव घेऊन एक प्रवास मागे घडला होता.…Continue reading प्रवास – अनुभवांची शिदोरी

रम्य ही स्वर्गाहून लंका

रम्य ही स्वर्गाहून लंका

आयुष्यात एखादी गोष्ट पहिल्यांदा घडणार असेल तर त्याबद्दल आपण प्रचंड उत्साहित असतो. प्रथमच परदेश वारीचा योग आला की आपला उत्साह निराळाच. माझ्या नौकरीच्या निमित्ताने मला श्रीलंका दर्शनाची संधी मिळाली होती, त्याच उत्साहात सगळ्यांसारखा मी उत्साहात होतो. पहिल्यांदा विमानात बसणार ते पण थेट कोलंबोच्या म्हणून मी विमान उडण्याच्या आठवडा भर आधीच आकाशात जाऊन पोचलो होतो.  श्रीलंका…Continue reading रम्य ही स्वर्गाहून लंका