निजाम

4 Results

मराठवाडा मुक्तिसंग्राम – लेख ५ – ऑपरेशन पोलोच्या नोंदवहीतली अल्पज्ञात पानं

मराठवाडा मुक्तिसंग्रामाची गोष्ट सांगताना आपण नेहमी १३ ते १७ सप्टेंबर या पाच दिवसांवर थांबतो. पण या पाच दिवसांच्या नोंदवहीत काही अशी पानं आहेत, ज्याची फारशी चर्चा होत नाही. अशा काही […]

मराठवाडा मुक्तिसंग्राम – लेख ४ – वंदे मातरम

“वंदे मातरम” हैदराबाद संस्थानात हे दोन शब्द उच्चारणे म्हणजे देशद्रोह ठरवला जात असे. अख्ख्या हिंदुस्तानात नाद घुमत असलेल्या या वंदे मातरम गीताची निजामाला मात्र वेगळीच धास्ती होती. वंदे मातरम म्हणजे […]

मलिक अंबर – एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान

आपल्या बहरलेल्या ऐतिहासिक पुस्तकांच्या पानांतून अनेक आश्चर्यकारक गोष्टींना जन्म देणारा हा भारतीय इतिहास काही गूढ व्यक्तींना आपल्या जीर्ण पानांतून दडवून ठेवतो अन त्यापैकीच एक म्हणजे मलिक अंबर. दख्खन च्या इतिहासात मराठेशाही च्या पराक्रमाने मुघलांच्या नाकात दम करण्यापूर्वी मुघलांना विशेषतः बादशाह जहांगीरला त्रस्त करून सोडण्याचं काम करणारा मलिक अंबर हा एक चकित करणारा योद्धा.

एमआयएम चा इतिहास कासीम रझवी ते ओवेसी

सध्या आपल्या नवनवीन वादग्रस्त विधानांनी राजकीय सामाजिक वातावरण तापवू पाहत असलेले खासदार ओवेसी मिडिया च्या उपलब्धते मुळे सगळी कडे गाजत असले तरी ह्या एमआयएम चे हे प्रकार काही नवीन नाहीत. […]