स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मोफत भित्तीचित्रे Savarkar Wallpapers आशुतोष 8 years ago An HD wallpaper of Swatantryveer Savarkar By ashutosh (www.ashutoshblog.in) भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या जयंती निमित्ताने तयार केलेलं हे भित्तीचित्र (wallpaper) सर्व राष्ट्रभक्त भारतीयांना समर्पित. हेच भित्तीचित्र विविध आकारांत उपलब्ध करून देत आहे, खालील दुव्यांवरून आपण ते डाउनलोड करू शकता. संगणक भित्तीचित्र [divider size=”small”] फेसबुक कव्हर चित्र [divider size=”small”] ट्विटर कव्हर चित्र [divider size=”small”] ५ इंच मोबाईल स्क्रीन [divider size=”small”] ५.५ इंच मोबाइल स्क्रीन ही चित्रे आपण मोफत डाउनलोड करू शकता तसेच इतरांना देऊ शकता. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर घरोघर पोहचावेत हीच एक मनोमन इच्छा.