१३ सप्टेंबर १९४८ मराठवाडा मुक्तीसंग्राम

१३ सप्टेंबर १९४८ १३ सप्टेंबर १९४८,संभाजीनगर अर्थात औरंगाबादच्या इतिहासात हि तारीख सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवण्याजोगी आहे.कारण शेकडो वर्षांपासून चालत आलेले निजामी व मुघल राज्याचा खात्मा होऊन सोनेरी स्वतंत्र भारताचे द्वार […]

लोकमान्य टिळक

आज 23 जुलै,म्हणजे लोकमान्य टिळकांची जयंती,अहो जयंती म्हणण्यापेक्षा याला फक्त टिळकांची आठवण काढण्याचा दिवस म्हणुया! आज ठिकठिकाणी टिळकांच्या फोटोंना हार घातले जातील,शेंगांच्या टरफलांची गोष्ट सांगतील, पण हीच गोष्ट सांगणारी अन […]

भाषाशिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर

आपल्या निबंधामालेतून महाराष्ट्र राज्यात तेजस्वी राजकीय विचारांचा उगम घडवणाऱ्या भाषाशिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची आज जयंती. ‘निबंधमाला’ या आपल्या लेखमालेतून त्यांनी ८४ विविध विषयांवर लिहिलेले लेख आजही प्रसिद्ध आहेत. विष्णुशास्त्री चिपळूणकर […]

वीर बाजीराव पेशवे

वयाच्या विसाव्या वर्षी पेशवेपद मिळून पुढील केवळ २० वर्षांच्या कारकिर्दीत ३५ लढाया खेळलेला आणि त्या सर्वच जिंकलेला ‘अपराजित’ ‘अजिंक्य’ योद्धा वीर बाजीराव पेशवे. भारताच्या इतिहासात इतक्या संख्येने लढाया खेळून त्यात […]

पराक्रमी क्रांतिकारक अनंत कान्हेरे

पराक्रमी क्रांतिकारक अनंत कान्हेरे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्वतःचे आयुष्य भारतमातेसाठी वाहून देणाऱ्या युवकांपैकी एक अनंत कान्हेरे. केवळ १९ वर्षांच्या आपल्या आयुष्यात सर्वांनाच थक्क करेल आणि युवकांना प्रेरणा देईल असे कर्तुत्व […]

क्रांतिकारी मंगल पांडे

क्रांतिकारी मंगल पांडे आज ८ एप्रिल, भारताच्या इतिहासात क्रांतीची बीजे रोवणाऱ्या क्रांतिकारी मंगल पांडे यांचा बलिदान दिवस. ज्यांच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नाही अशी म्हण असलेल्या इंग्रजांच्या पतनाचा सूर्य बनून […]

ए.टी.एम. कार्ड फसवेगिरी

ATM FRAUD(FAKE INQUIRY CALLS) काल दुपारी अचानक एका अनोळखी number वरून फोन आला.उचलला असता पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण “भारतीय रिझर्व बँकेतून” बोलत असल्याचे सांगितले व तुमच्या ATM कार्ड चे Verification […]

व्हॉट्सअॅप ग्रुप

आजकाल फेसबुक वर एक नवीनच trend पाहायला मिळतोय. कुणीतरी एक जण येतो (विशेषता फेसबूक ग्रूप वर) आणि आपण ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’ काढू म्हणत सर्वाना mobile क्रमांक देण्याची विनंती करतो, आणि त्याच्या […]