सायबर सुरक्षा

6 Results

सामान्य माणसाला सायबर जागरूकता का महत्वाची आहे?

डिजिटल अरेस्टची आणखी एक घटना कानावर आली. रोज रोज येणाऱ्या बातम्या पाहिल्या तर हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि याला मुख्यत्वे उच्चशिक्षित बळी पडत आहेत. आपल्या शिक्षणासोबतच सायबर […]

सायबर गुन्हे आणि मानवी भावना

सायबर गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. फ्रॉड करणारे रोज नवीन क्लृप्त्या लढवून लोकांचे पैसे पळवतात आणि या घटना वाढतच आहे. कधी विचार केला आहे का, की हे सायबर गुन्हेगार आपल्या मानवी भावनांचा, विचार करण्याच्या पद्धतीचा आधार घेऊन आपल्याला फसवतात? आर्थिक सायबर गुन्ह्यांना बळी पडताना एखाद्याच्या डोक्यात काय विचार येत असतील. फसवणूक होत असताना माणसाला स्वतःला का लक्षात येत नसेल याचा विचार मी करत होतो.

सावधान! राम मंदिर सोहळा आणि सायबर गुन्हेगारांची लबाडी

सायबर गुन्हेगारांची खासियत असते. जिथे गर्दी तिथे हॅकर्स दर्दी असे म्हणायला हरकत नाही. राम मंदिर स्थापना सारख्या लोकप्रिय घटनेचा गैरफायदा उचलणार नाहीत ते हॅकर्स कसले. हीच संधी साधून सायबर गुन्हेगार सक्रिय झाले आहेत आणि आता आंतरजालावर अनेक फ्रॉड & स्कॅम पसरवले आहेत. यातून आपल्या सारख्या सामान्य भाविकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे.

सायबर बुलिंग – गुंडगिरीचा आधुनिक चेहरा

विविध प्रकारचे सायबर गुन्हे आपल्याला माहीत आहेतच, अशात एक नवीन संज्ञा सध्या कानी पडत आहे ती म्हणजे सायबर बुलिंग. सायबर फ्रॉड, सायबर थेफ्ट, सायबर क्राइम अशा डिजिटल गुन्ह्यांच्या पंक्तीत बसणारे हे नाव नवीन आहे मात्र यात होणारे दुर्दैवी प्रकार मात्र प्रत्यक्ष आयुष्यात होणाऱ्या गुंडगिरीचे आधुनिक रूप आहे.

महाराष्ट्र राज्य ई-पास चे संकेतस्थळ अधिकृत आहे का?

आता काही कारणास्तव महाराष्ट्र सरकारची ‘इ-पास’ वेबसाईट बघितली. मी https://covid19.mhpolice.in ह्या संकेतस्थळा बद्दल बोलत आहे. हे संकेतस्थळ महाराष्ट्र राज्याचे अधिकृत संकेतस्थळ आहे अशी माझी धारणा आहे. हे संकेतस्थळ जर अधिकृत […]

आपल्या घरचा वायफाय राऊटर कसा सुरक्षित करायचा?

जेव्हा आपण घरात वायफाय लावतो तेव्हा त्याच्या जोडण्या देऊन आपल्याला इंटरनेट मिळाले की काम झाले असे नसते. त्याची देखभाल आणि सुरक्षेची आपणच काळजी घेतली पाहिजे.