Browsing Tag

स्वराज्य

सावरकर आम्हाला माफ करा! पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना कसलं आलंय स्वातंत्र्य की पारतंत्र्य? ते तर १९४७ लाच मिळालं ना? अहो जिथं स्वातंत्र्य काय ह्याचीच आम्हाला किंमत नाही तिथे त्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या तुमच्या…

समुद्राच्या अथांगतेला,दूर दिसणाऱ्या क्षितिजाला,आकाशाच्या अनंततेला जशा सीमा नसतात तशीच या महामानवाच्या धाडसाच्या गगनभरारीला कुठलीही सीमा नाही,एका भरारीनिशी इतिहास घडवणारा हे महात्मा शतकात एखादा जन्माला येतो,अन या जन्मीचा तो वीर,क्रांतिवीर म्हणजे विनायक दामोदर सावरकर…! सावरकर म्हटलं की आठवते ती जगप्रसिद्ध उडी,उडी नव्हे ती तर गगनभरारी,कारण याच गगनभरारी ने इंग्रजांच्या साम्राज्याचा अस्त करणारा तो क्रांतीसूर्य आता जन्माला…

आज 23 जुलै,म्हणजे लोकमान्य टिळकांची जयंती,अहो जयंती म्हणण्यापेक्षा याला फक्त टिळकांची आठवण काढण्याचा दिवस म्हणुया! आज ठिकठिकाणी टिळकांच्या फोटोंना हार घातले जातील,शेंगांच्या टरफलांची गोष्ट सांगतील, पण हीच गोष्ट सांगणारी अन आजकाल काहिही 'खाणारी' मंडळी ती टरफलंतरी सोडतील की नाही ही शंकाच आहे, कधी काळी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' म्हणणारे टिळक, गरीबांची संपत्ती लुबाडुन…