Browsing Tag

मराठवाडा

औरंगाबाद शहराच्या इतिहासाची गोष्ट जेव्हा वर्तमान पत्रांतून छापली जाते तेव्हा एक नाव नेहमी घेतलं जातं ते 'मलिक अंबर'. चारशे वर्ष जुने औरंगाबाद शहर अर्थात तत्कालीन खिडकी (खडकी) ची स्थापना करून शहरात अजूनही अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा व्यवस्था म्हणजे 'नहर-ए-अंबरी' ची उभारणी करणारा इतपत मलिक अंबर ची ओळख तर सर्वांनाच आहे. पण शहराचा स्थापत्य-विशारद ह्यापेक्षाही मोठी ओळख…

१३ सप्टेंबर १९४८ १३ सप्टेंबर १९४८,संभाजीनगर अर्थात औरंगाबादच्या इतिहासात हि तारीख सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवण्याजोगी आहे.कारण शेकडो वर्षांपासून चालत आलेले निजामी व मुघल राज्याचा खात्मा होऊन सोनेरी स्वतंत्र भारताचे द्वार खुले झाले तो हा दिवस.औरंगाबाद शहरापासून केवळ १०० कि.मी. अंतरावर वर्षांपासूनच स्वातंत्र्याचे वारे वाहिले असताना औरंगाबाद व मराठवाडा मात्र अजूनही निजामी अत्याचाराच्या पारतंत्र्यात खितपत होता.निजाम…