हॅकिंग आणि गैरसमज

कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला होऊन त्यात 90 कोटी रुपये देशाबाहेरील बँकांमधील खात्यांत वळते केल्याचा प्रकार उघडकीस आला. हे प्रकरण समजताच अनेकांनी त्याबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. हा प्रकार नेमका कसा झाला हे अजून स्पष्ट नाही, वरवर तरी हा SWIFT Attack वाटत असला तरी ह्यात खोलवर तपास होऊन गडबड कुठे आहे हे लक्षात येईलच. […]