मलिक अंबर

मलिक अंबर – एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान

औरंगाबाद शहराच्या इतिहासाची गोष्ट जेव्हा वर्तमान पत्रांतून छापली जाते तेव्हा एक नाव नेहमी घेतलं जातं ते ‘मलिक अंबर’. चारशे वर्ष जुने औरंगाबाद शहर अर्थात तत्कालीन खिडकी (खडकी) ची स्थापना करून शहरात अजूनही अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा व्यवस्था म्हणजे ‘नहर-ए-अंबरी’ ची उभारणी करणारा इतपत मलिक अंबर ची ओळख तर सर्वांनाच आहे. पण शहराचा स्थापत्य-विशारद ह्यापेक्षाही मोठी ओळख…Continue reading मलिक अंबर – एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान

एमआयएम-कासीम रझवी चे संग्रहित छायाचित्र

एमआयएम चा इतिहास कासीम रझवी ते ओवेसी

सध्या आपल्या नवनवीन वादग्रस्त विधानांनी राजकीय सामाजिक वातावरण तापवू पाहत असलेले खासदार ओवेसी मिडिया च्या उपलब्धते मुळे सगळी कडे गाजत असले तरी ह्या एमआयएम चे हे प्रकार काही नवीन नाहीत. आपली धर्मांध वक्तव्यं ही एमआयएम च्या इतिहासाला साजेशीच ठरत आहेत. हा इतिहास बोलला गेला नाही तरी तो फार काही लपून राहणारा नाही, अनेकवेळा मिडिया आणि…Continue reading एमआयएम चा इतिहास कासीम रझवी ते ओवेसी