Browsing Tag

अभंगवाणी

पहाटे आईने सुरु रेडीओ सुरु करावा, त्यावर आकाशवाणीची धून अन वंदे मातरम् झाल्यावर एक एक एक उद्घोषणा व्हाव्यात. आजही कानात ती उद्घोषणा घुमते, "सादर करत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम - स्वरांजली". ह्या स्वरांजली कार्यक्रमाने मला एक वेगळीच देण दिली आहे. ह्या स्वरांजली मध्ये एका गायकाचे नाव दर दिवसाआड ऐकू येत असे, ते म्हणजे पंडित भीमसेन जोशी!…