UIDAI क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह असल्यास घाबरण्याचे कारण नाही

UIDAI क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये असल्यास घाबरण्याचे कारण नाही सगळ्या सोशल मीडियावर सध्या अनेकांच्या अँड्रॉइड फोन मध्ये UIDAI च्या नावाने क्रमांक सेव्ह असल्यास तो डिलीट करून टाका असे मेसेज फिरत आहेत, त्यात अनेक जण हा व्हायरस आहे किंवा हे हॅकर चे काम असल्याचे सांगत आहेत, त्यामुळे अफवा आणि भीती पसरत चालली आहे. पण ह्यात घाबरण्यासारखे […]

सर्व्हर

सर्व्हर – म्हणजे जो सर्व्ह करतो तो सर्व्हर,कधीही रिक्वेस्ट आली की डाटा सर्व्ह करायचं काम ज्याकडे असतो तो सर्व्हर, आता सर्व्हर म्हणजे ते मशीन जे अहोरात्र, न थकता,न थांबता चालुच असतं,अगदी दिवसाचे चोविस तास,आठवड्याचे सातही दिवस,अगदी वर्षभर,आयुष्यभर,जो पर्यंत चालण्याची शक्ती आहे तोपर्यंत फक्त चालुच रहायचं अन आलेल्या रिक्वेस्ट ला प्रतिसाद देउन त्यांना हवा तो डाटा […]