धावणाऱ्यांची मुंबई

मुंबई, तसं ह्या विषयावर नेहमीच लिहिलं जातं, विविधांगी आणि विविध पद्धतीने मुंबई बद्दलची माहिती रोजच कुठून येतच असते त्यात मी त्या विषयावर चार ओळी लिहिणं म्हणजे समुद्रात खडेमिठाचे तुकडे फेकून मीच तो खारट केला म्हणण्यासारखं आहे. अनेकांसाठी चाऊन चोथा असला तरी माझ्यासाठी हा नाविन्याचा विषय,सगळ्यांच्या मनात असेल तसं स्वप्नांचं शहर मुंबई माझ्यासाठी सुद्धा. लहानपणापासून औरंगाबाद […]

सारोळा वनपर्यटन

जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेण्या अन देवगिरी किल्ल्या सारखे अनेक ऐतिहासिक वारसे लाभलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात तशी निसर्गरम्य ठिकाणांची अजिबात कमतरता नाही.म्हैसमाळ सारखे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहेच,पण याच्या जोडीला एक नवीन वनपर्यटन स्थळ म्हणून समोर येऊ शकते ते म्हणजे सारोळा (Sarola). औरंगाबाद शहरापासून अगदी जवळच असलेलं डोंगरांच्या कुशीत वसलेलं अन गर्द वनात लपलेलं सारोळा हे अगदीच […]