हॅकिंग आणि गैरसमज

कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला होऊन त्यात 90 कोटी रुपये देशाबाहेरील बँकांमधील खात्यांत वळते केल्याचा प्रकार उघडकीस आला. हे प्रकरण समजताच अनेकांनी त्याबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. हा प्रकार नेमका कसा झाला हे अजून स्पष्ट नाही, वरवर तरी हा SWIFT Attack वाटत असला तरी ह्यात खोलवर तपास होऊन गडबड कुठे आहे हे लक्षात येईलच.…Continue reading हॅकिंग आणि गैरसमज

UIDAI क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह असल्यास घाबरण्याचे कारण नाही

UIDAI क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये असल्यास घाबरण्याचे कारण नाही सगळ्या सोशल मीडियावर सध्या अनेकांच्या अँड्रॉइड फोन मध्ये UIDAI च्या नावाने क्रमांक सेव्ह असल्यास तो डिलीट करून टाका असे मेसेज फिरत आहेत, त्यात अनेक जण हा व्हायरस आहे किंवा हे हॅकर चे काम असल्याचे सांगत आहेत, त्यामुळे अफवा आणि भीती पसरत चालली आहे. पण ह्यात घाबरण्यासारखे…Continue reading UIDAI क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह असल्यास घाबरण्याचे कारण नाही

रॅन्समवेअर

रॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव

रॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव   व्हायरस…! अगदी सामान्य कामांसाठी संगणक आणि मोबाईल वापरणाऱ्या कुणालाही ज्याची सर्वात जास्त भीती असते अशी एक गोष्ट म्हणजे व्हायरस.कारण व्हायरस आला म्हणजे संगणक खराब होणार आणि संगणक खराब होण्या मागे बहुतेकतरी एखाद्या व्हायरसचाच हात असणार अशी सामान्य धारणा झालेली आहे. त्यात आता एका नवीन…Continue reading रॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव

फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल…

फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल… गेल्या काही दिवसात फेसबुक ग्रुप येणाऱ्या पहावल्या न जाणाऱ्या अश्लील पोस्ट्स बद्दल सातत्याने तक्रारी येत आहेत,अचानक कुठूनतरी टोळधाड यावी अन सर्वांना त्रस्त करून सोडावं तसं ह्या पोस्ट्स नी सगळ्या ग्रुप्स वर उच्छाद मांडून ठेवला आहे. अगदी सज्जन वृत्तीच्या,समाजात चांगलं स्थान असलेल्या व्यक्तींच्या फेसबुक खात्यावरून सुद्धा अनेकदा अशा पोस्ट…Continue reading फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल…

मोफत ब्लॉग – blogger की wordpress

संगणक क्षेत्रात युनिकोडचे आगमन होताच भारतीय भाषांना देखील संगणकीय सोपे रूप प्राप्त झाले.कधीकाळी महादिव्य अशा कसोट्या पार करत संगणकावर मराठी लेखन करावे लागत असे जे की आता अत्यंत सोपे काम झाले आहे.वाऱ्यावरती लिहावे तसे वेगाने मराठी अक्षरे संगणकाच्या पडद्यावर उमटवणे आता सहज शक्य झाले.किंबहुना बहुसंख्य आधुनिक मराठी प्रेमी युवा पिढीने ते सहजगत्या अवगत देखील केले…Continue reading मोफत ब्लॉग – blogger की wordpress

मराठी पाउल पडते पुढे – ट्विटर वर साजरे होत आहे आधुनिक मराठी साहित्य संमेलन

शिवकाळात या महाराष्ट्राच्या मातीला संतांच्या भूमीला लाभेलेले थोर संत रामदास वर्तमान अन भविष्याचा वेध घेत आपल्या श्लोकातून म्हणतात “आहे तेवढे जतन करावे | पुढे आणिक मेळवावे | महाराष्ट्र राज्य करावे | जिकडे तिकडे || “   याच संतभूमीची शिकवण घेऊन वाढलेले आजचे आधुनिक मराठी जन,महाराष्ट्राच्या माय मराठी ची पताका सर्वदूर करण्यास अजून एकदा सिद्ध जाहले…Continue reading मराठी पाउल पडते पुढे – ट्विटर वर साजरे होत आहे आधुनिक मराठी साहित्य संमेलन

ए.टी.एम. कार्ड फसवेगिरी

ATM FRAUD(FAKE INQUIRY CALLS) काल दुपारी अचानक एका अनोळखी number वरून फोन आला.उचलला असता पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण “भारतीय रिझर्व बँकेतून” बोलत असल्याचे सांगितले व तुमच्या ATM कार्ड चे Verification करण्याकरिता संपर्क केल्याचे तो सांगत होता.त्याने संपर्क केलेला क्रमांक, त्याला माझ्याबद्दल नसलेली माहिती ह्या वरून मला त्या व्यक्तीवर संशय आला व मी त्याला खोलात जाऊन…Continue reading ए.टी.एम. कार्ड फसवेगिरी

व्हॉट्सअॅप ग्रुप

आजकाल फेसबुक वर एक नवीनच trend पाहायला मिळतोय. कुणीतरी एक जण येतो (विशेषता फेसबूक ग्रूप वर) आणि आपण ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’ काढू म्हणत सर्वाना mobile क्रमांक देण्याची विनंती करतो, आणि त्याच्या विनंती ला साद देत १५०-२०० सदस्य बिनधास्त क्रमांक देऊन टाकतात. सर्व जण आपला क्रमांक देतात खरे पण ह्या प्रकारातून निर्माण होणारया धोक्यांकडे कुणीही लक्ष देत…Continue reading व्हॉट्सअॅप ग्रुप