पाउस आणि त्याच्या छटा

पाउस आणि त्याच्या छटा

निसर्गाचं एक वैशिष्ट्य आहे,निसर्गनिर्मित प्रत्येक गोष्टीला अनेक छटा असतात,म्हणजे आपण निसर्गाकडे पाहू त्या नजरेने निसर्ग आपल्याला वेगळा दिसतो,आपण हवा तो अर्थ त्या निसर्गातल्या गोष्टींचा अन हालचालींचा काढू शकतो, आता जून महिना म्हटलं की विषय निघतोच त्या पावसाचंच पहा ना, तो पाऊस म्हणजे आभाळातून पडणारं ते पाणी,पाणी तेच,आकाश तेच,पाण्याची दिशा तीच पण त्या पावसाचे अर्थ मात्र […]

आयुष्य – एक सर्व्हर

सर्व्हर – म्हणजे जो सर्व्ह करतो तो सर्व्हर,कधीही रिक्वेस्ट आली की डाटा सर्व्ह करायचं काम ज्याकडे असतो तो सर्व्हर, आता सर्व्हर म्हणजे ते मशीन जे अहोरात्र, न थकता,न थांबता चालुच असतं,अगदी दिवसाचे चोविस तास,आठवड्याचे सातही दिवस,अगदी वर्षभर,आयुष्यभर,जो पर्यंत चालण्याची शक्ती आहे तोपर्यंत फक्त चालुच रहायचं अन आलेल्या रिक्वेस्ट ला प्रतिसाद देउन त्यांना हवा तो डाटा […]